Month: December 2021

राजकारणाची अफूची गोळी

राजकारणाची अफूची गोळी— विवेक वेलणकर , अध्यक्ष सजग नागरिक मंच पुणे गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाच्या शुद्धीकरणाची मागणी होत असताना ते होण्याऐवजी राजकारण दिवसेंदिवस गढूळ होत चालले आहे, अशी लोकधारणा आहे. राजकारणातला विखार वाढत चालला आहे, असे मतही अनेकांकडून नोंदवले जाते. तथापि, माझ्या मते हा विखार केवळ वरवरचा किंबहुना दिखाव्यासारखा आहे. कारण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर विरोधकांना …

राजकारणाची अफूची गोळी Read More »

२५००० शाखा , ४८ लाख कोटींची मालमत्ता असलेली स्टेट बँक अदानी कॅपिटल ज्यांच्या ६३ शाखा आणि १२९२ कोटींची मालमत्ता असलेल्या कंपनीसोबत सामंजस्य करार करतेय.

स्टेट बँक , २५००० शाखांचे प्रचंड जाळे , दुर्गम भागात पोहोचलेले ग्राहक सेवा केंद्र आणि एटीएम चे जाळे, ४८ लाख कोटींची मालमत्ता.सरकारच्या सगळ्या योजना राबवण्याची क्षमता आणि पायाभूत सुविधा असलेली भारतातली सगळ्यात मोठी बँक. २०१५ ला बँकिंग परवाना मिळालेल्या जिओ पेमेंट बँकेसोबत स्टेट बँकेने सामंजस्य करार केलेला आहे, हा करार करताना स्टेट बँकेच्या अध्यक्ष होत्या …

२५००० शाखा , ४८ लाख कोटींची मालमत्ता असलेली स्टेट बँक अदानी कॅपिटल ज्यांच्या ६३ शाखा आणि १२९२ कोटींची मालमत्ता असलेल्या कंपनीसोबत सामंजस्य करार करतेय. Read More »

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तचे महामानव.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण संपादन केले. ते अमेरिकेत गेले आणि पीएच.डी. झाले. ते इंग्लंडला गेले बॅरिस्टर झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले.त्यांच्या जीवनात अनेक …

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तचे महामानव. Read More »

“महामानवाचे महापरिनिर्वाण”

वेळ काढून वाचाच सर्वांनी “महामानवाचे महापरिनिर्वाण” रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, ” आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे.” ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व ‘कार्ल मार्क्सचे ‘ ‘दास कॅपिटल ‘ या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घालून ‘ buddha …

“महामानवाचे महापरिनिर्वाण” Read More »