समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा
समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणारे माध्यम वर्गीय लोक स्वताला जास्त शहाणे आणि पैसेवाले समजतात.ज्या गावातून जन्म शिक्षण घेऊन इथ पर्यंत पोचले तो संघर्ष सोयीनुसार विसरतात.त्यांना समाजाशी चळवळीशी काही घेणेदेणे नसते. त्यामुळेच ते मेल्या नंतर त्यांच्या कुटुंब व कार्यालयातील लोकांना जास्तीत जास्त आठ दिवस दुख होते. नंतर सर्वच विसरून …