• शिवअष्टक (भाग १) मोघली सत्ता आणि शिवजन्म •
रामायण, महाभारत घडलेली ही पवित्र हिंद भुमी परकीय मुघली आक्रमणामुळे पुन्हा अपवित्र झाली. शेतात पिकाला आग लागून सर्वकाही क्षणात भस्म व्हावं त्याप्रमाणे सर्व हिंदूस्थान गुलामगिरीच्या छायेखाली येऊन झाकला गेला. हिंदुस्थानचे अस्तित्व नष्ट होऊन तो फक्त नावापुरताच राहिला.अधर्माने उच्छाद मांडलेल्या या पवित्र भूमीला कपटी मोघलांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी तारणहार हवा होता आणि तो अवतार म्हणजे ‘छत्रपती …