Blog

हल्ला हुकूमशाहीचा

हल्ला हुकूमशाहीचा

हल्ला हुकूमशाहीचा १) पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो. लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, काही जाणंच आली नाही तर कशाला जनता उठाव करतेय.? म्हणून पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो. मग जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला सोपं जातं. २) दुसरा हल्ला रोजगारावर असतो, कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर माणूस जिथे पैसा मिळेल …

हल्ला हुकूमशाहीचा Read More »

• शिवअष्टक (भाग १) मोघली सत्ता आणि शिवजन्म •

रामायण, महाभारत घडलेली ही पवित्र हिंद भुमी परकीय मुघली आक्रमणामुळे पुन्हा अपवित्र झाली. शेतात पिकाला आग लागून सर्वकाही क्षणात भस्म व्हावं त्याप्रमाणे सर्व हिंदूस्थान गुलामगिरीच्या छायेखाली येऊन झाकला गेला. हिंदुस्थानचे अस्तित्व नष्ट होऊन तो फक्त नावापुरताच राहिला.अधर्माने उच्छाद मांडलेल्या या पवित्र भूमीला कपटी मोघलांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी तारणहार हवा होता आणि तो अवतार म्हणजे ‘छत्रपती …

• शिवअष्टक (भाग १) मोघली सत्ता आणि शिवजन्म • Read More »

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणारे माध्यम वर्गीय लोक स्वताला जास्त शहाणे आणि पैसेवाले समजतात.ज्या गावातून जन्म शिक्षण घेऊन इथ पर्यंत पोचले तो संघर्ष सोयीनुसार विसरतात.त्यांना समाजाशी चळवळीशी काही घेणेदेणे नसते. त्यामुळेच ते मेल्या नंतर त्यांच्या कुटुंब व कार्यालयातील लोकांना जास्तीत जास्त आठ दिवस दुख होते. नंतर सर्वच विसरून …

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा Read More »